TERMS FOR AWAJKOLIWADYACHA - SEASON 1 EVENT PARTICIPATION
कार्यक्रम नियम व अटी

ही स्पर्धा कोळीवाड्यातील टॅलेंट आणि आजवर संधी न मिळालेल्या कलाकारांसाठी एक भक्कम प्लॅटफॉर्म निर्माण करून देणार आहे. या स्पर्धेद्वारे आपण नृत्य (सोलो, कपल, ग्रुप), गाणे, वादन किंवा आपल्या मध्ये असलेली कुठलीही कला सादर करू शकता.
                                प्रतियोगिता नियमावली
 
 स्पर्धक पात्रता ही प्रतियोगिता कोळीवाड्यातील कोळी, आगरी समाज व इतरांसाठी खुली. स्पर्धांकांसाठी कोणतीही वय मर्यादा नाही.
 प्रतियोगिता प्रकार गायन • नृत्य • वादन • अभिनय • इतर कला
 सहभाग
सोलो, कपल व ग्रुप परफॉर्मन्स (प्रत्येक ग्रुप मध्ये जस्ताची जास्त ८ स्पर्धकांना अनुमती)
 शुल्क ह्या प्रतियोगितेसाठी प्रत्येक स्पर्धाकासाठी नोंदणी शुल्क रुपये 249 आकारले जातील. (नोंदणीची रक्कम आमच्या बँक खात्यात जमा झआल्यावरच तुमचा सहभाग निश्चित करता येईल.)
 साहित्य नियोजन स्पर्धकाला लागणारे सर्व साहित्याचे नियोजन स्पर्धकांनी स्वतः करायचे आहे.
 वेळ मर्यादा सोलो, कपल परफॉर्मन्स साठी ३ मिनिटे व ग्रुप साठी ५ मिनिटे असेल
 साधारिकरण नियम

आपला म्युझिक ट्रॅक पेन ड्राईव्ह मध्ये सोबत आणावा.

अपमानास्पद, अश्लील व कोणाच्या जातीय भावना दुखावण्याचे असे कोणतेही साहित्य सोबत आणण्यास सक्त मनाई आहे.

कोळी संस्कृतीचे प्रतिनिधित्व केल्यास अतिरिक्त गुण दिले जातील.

 आयोजक अधिकार
महेश नेने प्रोडक्शनला कार्यक्रमात कोणतेही पूर्व सूचने शिवाय बदल करण्यास सर्व अधिकार असतील.
                                                       वरील नूमुद केलेल्या कार्यक्रमाच्या सर्व नियम व अटी माला मान्य आहेत.

तुमची नोंदणी प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी येथे क्लिक करा



Copyrights 2025 - 2026 Mahesh Nene Productions - All Rights Reserved.